मुख्य सामग्रीवर वगळा

Daily Marathi Current Affairs | 22May 2023

 

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजच्या चालू घडामोडी – 22 मे 2023

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 22 मे 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 22 May 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा blog वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 22May 2023


 नुकताच सीमा रस्ते बांधणी संघटनेचा (BRO) कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे?

उत्तर : 64

2) ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राणी जनगणणे मध्ये किती वाघ आढळून आले आहेत?

उत्तर : 33

3) जागतिक हास्य दिन केव्हा साजरा केला जातो?

उत्तर : मे महिन्याच्या पहिल्या रविवारी

4) सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले?

उत्तर : ऑपरेशन कावेरी

5) भारताच्या प्रवीण चित्रावेलने किती मीटर उडी मारून क्यूबा येथील स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?

उत्तर : 17.37 मी

6) कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : न्यायमूर्ती टी.एस. शिवग्नणम

7) भारताचे पहिले स्लेंडर लोरिस अभयारण्य कोठे स्थापन करण्यात आले?

उत्तर : तामिळनाडूच्या करूर आणि बिंडीगुल जिल्ह्यात

8) जी-20 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक आणि शिक्षण विभागाची दोन दिवशीय बैठक कोठे होणार आहे?

उत्तर : पुणे

9) क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?

उत्तर : कॉम्रेड वृंदाताई करात

10) नीरा टंडन यांची कोणत्या देशाच्या धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे?

उत्तर : अमेरिका




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आणि कोणत्या स्पर्धा असतात 2023

          स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? - 2023                  स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ?  अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC . तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात  दिली जाते.  या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या  सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात!      आता प्रत्येक पदाकरिता या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते जसे की गृह खात्यात जी  पोलीस भरती केली जाते त्या पदासाठ...

Registration form class 11th and 12th study for exam

HTML CSS JS Result Skip Results Iframe How many letters are there in "JS"? 2 1 3 4 How many letters are there in "BMX"? 2 1 3 4 How many letters are there in "A"? 2 1 3 4 View Results My results will appear here

10 वी नंतर कोणतं करिअर निवडायचं

मित्रांनो सध्याचा हा युग स्पर्धा परीक्षांचा आहे यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे यासाठी आपण आपल्या शिक्षणाकडे जास्तीत जास्त जोर द्यावे कारण पुढे शिकाल तरच तुम्ही टीकाल     आता थोडं आपण आपल्या मुद्द्यावर येऊ खरंतर आपल्याला प्रश्न पडतो दहावीनंतर कोणता विषय किंवा कोणते सब्जेक्ट आपण निवडायला हवे सायन्स निवडायचं की कॉमर्स निवडायचं की आर्ट्स निवडायचं याच्यात आपण गुंतलेलो असतो खरंतर प्रत्येक जण सायन्स घेईल आर्ट गेली कॉमर्स घेईल असं नाही तर आपण आपल्यात असलेले गुण समजून घेतले पाहिजे व आपल्यात असलेल्या सर्व प्रकारच्या ज्या आपल्याला येत असलेल्या गोष्टी असतील ज्याच्यात पुढे आपल्याला जास्तीत जास्त प्रकारची माहिती वाढवता येऊ शकते किंवा आपण आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो तीच फिल्ड आपण निवडायला हवी आपण इतरांच्या बरोबर त्याने जीफिल्ड निवडली त्याच फिल्डमध्ये मी ही प्रवेश घेईल असे करायचे नाही कारण तो त्याच्या फिल्डमध्ये बरोबर असतो आपल्याला जर त्या फील चे नॉलेज नसले तर आपण अपयशी ठरतो व आपला मार्ग चुकतो यासाठी आज मी तुम्हाला काही मोटिवेशन व आपला मार्ग कसा न...