मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

UPSC MPSC लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्पर्धा परीक्षेसाठी पूर्वतयारी

मित्रांनो, सध्या माझे भान हरपुन टाकणारे दिवस चालुयत कारण, स्पर्धा परीक्षेमधील तुमच्या अभ्यासाला सरावाची जोड देणा-या माझ्या तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा प्रैक्टिस पेपर्संना तुम्हां-आम्हां, सर्वांना बेभान करुन टाकणारा असा उदंड प्रतिसाद मिळतोय...!  यात तुमचीही साथ आहेच. ज्यांनी ज्यांनी हा सराव प्रश्नपत्रिका संच मागवून सोडवला आहे त्यांना 'आत्मविश्वास आणि जिद्द' या शब्दांची साक्षात प्रचिती आलीय असे हजारो जणांचे मला आलेले मेसेजस आणि कॉल्स सांगतायत. यामुळे, माझ्यातल्या 'माणसाला ', तुमच्यासाठी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आणखीन दर्जात्मक, चांगलंचुंगलं वेचुन तुमच्या पदरी हे 'ज्ञानाचे दान' टाकण्यासाठी प्रचंड प्रेरणा मिळत आहे हे नक्की.  काहीजण प्रत्यक्ष भेटुन, इतके अभ्यासपूर्ण, सखोल, मुद्देसुद आणि महत्त्वपूर्ण प्रैक्टिस पेपर्स सर्वांपर्यंत पोहोचविण्याबद्दल माझे अभिनंदन, कौतुक करीत आहेत आणि हिच माझ्या स्पर्धा परीक्षेतील कार्याची पोचपावती मी समजतो.  राखेतुनही, उतुंग झेप घेणा-या फिनिक्स पक्षाप्रमाणे 'थेट ढगातली फिलींग' मी तुमच्यामुळे अनुभवू शकत आहे. कारण हजार...