मित्रांनो सध्याचा हा युग स्पर्धा परीक्षांचा आहे यामुळे आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे यासाठी आपण आपल्या शिक्षणाकडे जास्तीत जास्त जोर द्यावे कारण पुढे शिकाल तरच तुम्ही टीकाल
आता थोडं आपण आपल्या मुद्द्यावर येऊ खरंतर आपल्याला प्रश्न पडतो दहावीनंतर कोणता विषय किंवा कोणते सब्जेक्ट आपण निवडायला हवे सायन्स निवडायचं की कॉमर्स निवडायचं की आर्ट्स निवडायचं याच्यात आपण गुंतलेलो असतो खरंतर प्रत्येक जण सायन्स घेईल आर्ट गेली कॉमर्स घेईल असं नाही तर आपण आपल्यात असलेले गुण समजून घेतले पाहिजे व आपल्यात असलेल्या सर्व प्रकारच्या ज्या आपल्याला येत असलेल्या गोष्टी असतील ज्याच्यात पुढे आपल्याला जास्तीत जास्त प्रकारची माहिती वाढवता येऊ शकते किंवा आपण आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करू शकतो तीच फिल्ड आपण निवडायला हवी आपण इतरांच्या बरोबर त्याने जीफिल्ड निवडली त्याच फिल्डमध्ये मी ही प्रवेश घेईल असे करायचे नाही कारण तो त्याच्या फिल्डमध्ये बरोबर असतो आपल्याला जर त्या फील चे नॉलेज नसले तर आपण अपयशी ठरतो व आपला मार्ग चुकतो यासाठी आज मी तुम्हाला काही मोटिवेशन व आपला मार्ग कसा निवडायचा ते सांगणार आहे.
🔬 Science :- science ही एक सर्वात उच्च असलेली फिल्ड आहे या फिल्डमध्ये जाण्यासाठी आपल्याला इंग्रजी व मॅथेमॅटिक्स आणि सायन्स या विषयांमध्ये चांगले मार्क्स पाहिजे असावेत व या विषयांची पुरेपूर माहिती आपल्याला असायला हवी या विषयांमध्ये आपल्याला 90 Abou मार्क मिळायला पाहिजे तरच आपण सायन्स फिल्ड ला जाऊ शकतो सायन्स फिल्ड मध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्यातही अजून दोन प्रकारच्या फिल्ड पाहायला मिळतात
1:- Medical field
2:- Engineering field
या दोघेही फिल्ड अतिशय चांगल्या व उच्च गुणवत्तेच्या आहेत
1- medical field
Medical field मध्ये जाण्यासाठी तुम्हाला अकरावी बारावी मध्ये science क्षेत्रात ऍडमिशन घ्यावे लागेल आणि खालील विषयात उत्तीर्ण व्हावे लागेल
Physics, Chemistry, Biology (PCB) . या विषयात तुम्हाला 70 ℅ ऊन अधिक गुण मिळवावे लागतील तरच तुम्हाला मेडिकल फील्ड ला प्रवेश घेता येईल या फिल्डमध्ये गेल्यावर तुम्ही पुढील प्रकारचे जॉब मिळवू शकता
🔴1:- Nursing job हा जॉब करायला जास्ती करून मुलींना आवडत असते तसे तर हा जॉब दोघेही करू शकतात या शिक्षणामध्ये तुम्हाला पेशंटची देखभाल करणे शिकवले जाते व त्यांना वेळोवेळी कशाप्रकारे मॅनेज करायचे ते तुम्हाला या पोस्टमध्ये शिकवले जाते.
हा जॉब करण्यासाठी तीन कोर्स उपलब्ध आहेत
1- BSC NURSING
2- GNM
3- ANM
या जॉब मध्ये मिळणारी salary
15 thousands to 50 thousands
🔴 2 :- B. Pharma या जॉब मध्ये तुम्हाला गोड्या औषधिं बद्दल माहिती दिली जाते हा कोर्स करून तुम्ही स्वतःचे मेडिकल यांनी टाकू शकता हा जॉब करण्यासाठी ही तीन आहेत कोर्स आहेत
1- Diploma in pharmacy
2- Bachelor of pharmacy
3- Master of science🔬
या जॉब मध्ये मिळणारी salary
20 thousands to 70 thousands
🔴 3 :- Paramedical course हा सर्वात पॉप्युलर कोर्स आहे हेल्थकेअर सेक्टर साठी या कोर्सला बनवले गेलेले आहे भविष्यात या कोर्सची खूप वाढ होईल.
या जाॅब साठी मिळणारी salary
15 thousands to 30 thousands
Engeenering साठी मी पुढच्या ब्लॉगमध्ये टाकेल तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि या कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर मी पूजा ब्लॉगमध्ये पीडीएफ लिंक ही प्रोव्हाइड करून देईल 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा